Optical Illusion : 10 सेकंदात शोधा फोटोत लपलेलं जनावर, डोकेबाज असाल तर घ्या चॅलेंज !
ऑप्टिकल इल्युजन आणि ब्रेन टीझर कोडी सोडवणं हे एक मजेदार काम आहे, पण त्यावर प्रभुत्व मिळवणे हे तुमच्या निरीक्षण कौशल्यांवर आणि विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. खाली दिलेल्या फोटोतलं उत्तर शोधता येतंय का पहा बरं ?

Brain Teaser : सोशल मीडियावर आजकाल बरीच कोडी असतात, डोळे आणि डोकं दोन्ही चक्रावून टाकणारी मजेशीर ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) देखील भरपूर दिसतात. ती सोडवणं, त्याचं योग्य उत्तर शोधण यात बुद्धीचा कसंही लागतो. असंच काहीस एक कोडं खाली दिलं आहे, ज्यात या फोटोमधून तुम्हाला एक मेंढी शोधून काढायची आहे. मोठी शिंगं असलेली मेंढी शोधून काढण्याचा हा टास्क आहे. बघा तुम्हाला हे सोडवता येतं का, चालवा जरा डोकं.
ऑप्टिकल इल्युजन आणि ब्रेन टीझर कोडी सोडवणं हे एक मजेदार काम आहे, पण त्यावर प्रभुत्व मिळवणे हे तुमच्या निरीक्षण कौशल्यांवर आणि विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. तुमची क्षमता चांगली असेल तर काही उत्तर चुटकीसरशी मिळून जाता,, पण काही वेळा बुद्धीचा खरंच कस लागतो.
आता खाली देण्यात आलेल्या फोटोवर फोक करा. दगडांनी भरलेल्याया डोंगरावर एक मेंढी कुठेतरही लपून बसली आहे, तीच शोधून काढायची आहे. जर कोडी सोडवण्यात माहीर असाल तर या कोड्याचं उत्तर 10 सेकंदात द्या आणि मेंढी शोधून काढा. तुम्ही हे उत्तर शोधू शकता का ?
Reddit वर Find the Sniper द्वारे शेअर करण्यात आलेलं हे ऑप्टिकल इल्यूजन खरंतर खूप किचकट आहे. इथेच तुम्हाला मोठ्या दगडांनी वेढलेला एक उतार दिसेल. तिथेच आतमध्ये एक मोठे शिंगे असलेलेा मेंढी लपलेली आहे. तेच शोधून ओळखण्याचे आव्हान तुमच्यासमोर आहे. तुम्हालाही तो मेंढी शोधता आली असेल तर खरंच तुमचं डोकं सुपरफास्ट आहे हे मानलं पाहिजे.
सापडली का मेंढी ?
पण बिघडलेल्या शिंगांची मेंढी दिसणं कठीण असते. त्यांचा रंग भूप्रदेशाशी अगदी मिसळून जातो, जर तुम्हाला ते उघड्या डोळ्यांनीही दिसत नसेल तर जास्त काळजी करू नका. खाली दिलेल्या फोटोत आम्ही त्या मेंढ्याचा चेहरा कुढे आहे, ते सर्कलमध्ये दाखवलं असून ते उत्तर तुमच्या थेट समोर आहे.

