VIDEO | ना लग्न झालं, ना साखरपुडा, तरीही ‘गेली माझी बायको गेली’ का म्हणतायत पोरं, एकदम कडक!

हा व्हिडीओ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आहे. हा कार्यक्रम लॉकडाऊन लागण्यापूर्वीचा आहे (Geli Mazi Sakkhi Bayko Geli Drama Goes Viral).

VIDEO | ना लग्न झालं, ना साखरपुडा, तरीही गेली माझी बायको गेली का म्हणतायत पोरं, एकदम कडक!
College drama
| Updated on: Mar 16, 2021 | 1:21 PM

मुंबई : शाळा-कॉलेजमधले दिवस खूप खास असतात. तेव्हा मिळालेले मित्र-मैत्रीण (Geli Mazi Sakkhi Bayko Geli Drama Goes Viral), वर्गातली धमाल-मस्ती, त्या आठवणी आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. शाळा-कॉलेजमधील सर्वात चांगले दिवस म्हणजे ‘सांस्कृतिक कार्यक्रम’. हे दोन शब्द वाचताच तुमच्याही शाळा-कॉलेजातील सांस्कृतिक कार्यक्रम तुम्हाला आठवले असतील. तसे तर गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन झालं आहे. त्यामुळे गेल्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम झालेच नाहीत. पण, तरी या दिवसांच्या जुन्या आठवणी आठवून आपल्या चेहऱ्यावर हसू येतं (Geli Mazi Sakkhi Bayko Geli Drama Goes Viral).

असाच एक सांस्कृतिक कार्यक्रमातील एक सादरीकरण सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आहे. हा कार्यक्रम लॉकडाऊन लागण्यापूर्वीचा आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात फार्मा बॉईज आणि गर्ल्सने एक धमाल, कडक परफॉर्मन्स दिला. त्यांनी ‘गेली माझी सख्खी बायको गेली’ या गाण्यावर हा परफॉर्मन्स दिला.

पाहा हा भन्नाट व्हिडीओ –

Geli Mazi Sakkhi Bayko Geli Drama Goes Viral

संबंधित बातम्या :

VIDEO | जेव्हा एक जज टोल द्यायला नकार देतो, देश का चर्चा करतोय ह्या क्लिपची?

VIDEO | प्लम्बिंगचं सामान घेऊन जाणारा ट्रक भररस्त्यावर पलटला, लोकांनी काय केलं पहा?

VIDEO : ड्रायव्हर नव्हे रायडर…. या ट्रक ड्रायव्हरची करामत पाहाच