VIDEO : ड्रायव्हर नव्हे रायडर…. या ट्रक ड्रायव्हरची करामत पाहाच

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही (Driver Drove Truck Loaded With Hundreds Of People).

VIDEO : ड्रायव्हर नव्हे रायडर.... या ट्रक ड्रायव्हरची करामत पाहाच
Viral Video

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही (Driver Drove Truck Loaded With Hundreds Of People). सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. एखाद्या लग्नाचं भरगच्च वऱ्हाड एका ट्रकमधून जावं, त्या ट्रकच्या आजूबाजूला माणसे लोंबकळली असावीत, अगदी ड्रायव्हर आणि क्लिनरच्या बाजूला देखील माणसं झोके घेत असल्याचं दिसावं, होय असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय (Viral Video Where Driver Drove Truck Loaded With Hundreds Of People).

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कोणत्या भागातील आहे, हे तूर्तास तरी सांगता येत नाहीये. व्हायरल व्हिडीओत एक ट्रक शे-दिडशे माणसांना घेऊन एका रस्त्यावरुन निघालीये. वरती नमूद केल्याप्रमाणे ट्रकच्या आजूबाजूला माणसे लोंबकळताना दिसत आहेत. तर ड्रायव्हर आणि क्लिनरच्या बाजूला देखील माणसं झोके घेत असल्याचं चित्र आहे.

गंमत तर पुढे आहे… एवढ्या शे-दिडशे माणसांना घेऊन जाणारा ट्रक नागमोडी वळणांवरुन वळावा तसं प्रत्येक सेकंदाला या बाजूकडून त्या बाजूकडे वळतो आहे. तेव्हाच माणसं झोके घेत असल्याचं फिल येतोय. इतका चतुर आणि भारी ड्रायव्हर… ड्रायव्हर नव्हे रायडर…. हा नेमका आहे कोण? याची सध्या नेटकरी करत आहेत.

पाहा व्हिडीओ –

Viral Video Where Driver Drove Truck Loaded With Hundreds Of People

संबंधित बातम्या :

VIDEO | भारतातील ‘हा’ धबधबा जगभरात प्रसिद्ध, डोळ्यांचं पारणे फेडणारं दृष्य, येथे एकदा नक्की जा…

Goat Selfie Viral Video | बकरीला सेल्फी नाही रुचली, थेट शिंगेच तरुणीला टोचली

VIDEO | जीवाची बाजी लावत त्याने महाकाय व्हेलला वाचवलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Published On - 4:27 pm, Sat, 13 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI