गुलाबी घागरा आणि जबरदस्त ऊर्जा! डान्सने वेधलं सर्वांचं लक्ष

अशाच एका महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओवर जबरदस्त लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

गुलाबी घागरा आणि जबरदस्त ऊर्जा! डान्सने वेधलं सर्वांचं लक्ष
amazing dance
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 14, 2023 | 5:55 PM

सोशल मीडिया हा व्हायरल व्हिडिओंचा खजिना आहे. दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. खूप महिलांच्या डान्सचे व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंनी, नृत्याने इंटरनेटवर आग लावली आहे. लोकांना हे डान्स खूप आवडतात. त्यांच्या व्हिडिओवर जबरदस्त लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. अशाच एका महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत एक महिला प्रांजल दहियाच्या Nangda Ke Byah Di या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हरियाणवी गाण्यांवर या महिलेच्या सेक्सी आणि बोल्ड मूव्ह्सचे सगळेच चाहते झाले आहेत. गुलाबी आणि गोल्डन लेहंगामधील तिचा डान्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

2 मिनिटे 17 सेकंदाच्या या डान्समध्ये तिची ऊर्जा दिसत आहे. लोक या डान्सरचे भरभरून कौतुक करत आहेत. निलू मौर्य ऑफिशियल नावाच्या चॅनेलवरून हा व्हिडिओ युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक लाइक्सचे बटण दाबत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला 452 हजार व्ह्यूज मिळाले असून यावर कमेंट्सचा पाऊस पडलाय.