जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत, पण राहतो जेमतेम 375 स्क्वेअर फूट घरात, पाहा फोटो

प्रत्येक सामान्य व्यक्तीला श्रीमंत होऊन एक एशो आरामातील जीवन जगण्याची इच्छा असते. पण जगातील तिसऱ्या क्रमाकांचा श्रीमंत व्यक्ती अवघ्या 375 स्क्वेअर फूटच्या घरात राहतो असं आम्ही तुम्हाला सांगू तर तुमचा विश्वास पटेल?

1/5
जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती. हे वाचल्यानंतर आपल्या मनात सर्वात आधी हाच विचार येतो की हा व्यक्ती एका अलिशान बंगल्यात सर्व सोयी सुविधा असणाऱ्या घरात राहत असावा. पण स्पेस एक्स सारख्या कंपनीचा मालक असणारा एलन मस्क अमेरिकेच्या टेक्सास शहरात अवघ्या 375 स्क्वेअर फूटच्या घरात राहत आहेत.  50 हजार डॉलर्स (38 लाख भारतीय रुपये) किंमत असणाऱ्या या घराचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

2/5
मस्क यांनी एक ट्वीट  करत याबाबत माहिती दिली. बॉक्सेबल या प्रसिद्द कंपनीने हे घर तयार केले आहे. 2017 साली लास वेगास येथे स्थापन झालेल्या या कंपनीचे उद्धिष्टच कमी जागेत सर्व सुविधा असणारे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येईल असे घर तयार करणे हे वैशिट्य आहे. (सौजन्य - Boxabl)

3/5
मस्क यांचे घरही या कंपनीने तयार केले असून हे एका स्टूडियो अपार्टमेंटप्रमाणे आहे. या घरात एक किचन, बेडरूम, बाथरूम आणि ओपन प्लान लिविंग रुम अशा खोल्या आहेत. (सौजन्य - Boxabl)

4/5
कंपनीचे सह-संस्थापक गॅलियेनो टिरामानी न्यूयॉर्क पोस्टसोबत बोलताना म्हणाले की, ''आमच्या कंपनीचे उद्धिष्टच कमी दरात जास्त सुविधा असणारे छोटे घर तयार करणे आहे. आण्ही या प्रकल्पातंर्गत जगभरात घर खरेदी विक्रीची प्रक्रियाही सोयीस्कर करु इच्छितो.'' (सौजन्य - Boxabl)

5/5
एलन मस्क जगातील एक श्रीमंत व्यक्तीसह हुशार आणि प्रतिष्ठित व्यक्ती देखील आहे. ते सध्या विविध प्रोजेक्टवर काम करत आहेत. यातील एका प्रोजेक्टमध्ये ते एक चीप तयार करत आहेत. जी माणसाच्या डोक्यात फिट करुवन कम्प्युटरशी कनेक्ट करता येऊ शकते. (सौजन्य - Boxabl)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI