AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल

सध्या तर एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणाने चालत्या दुचाकीवरून एका महिलेच्या गालाला धरून आपले प्रेम व्यक्त केले आहे. सध्या या व्हिडीओची समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Video | तरुण गाडी घेऊन महिलेजवळ गेला, भर रस्त्यात केलं भलतंच काम, व्हिडीओ व्हायरल
तरुणाने चालत्या गाडीवर महिलेचा गाल पकडला
| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 1:01 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही. चर्चेत येण्यासाठी आजकालचे तरुण काहीही करत आहेत. त्यांच्या या करामतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा होतात. सध्या तर एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणाने चालत्या दुचाकीवरून एका महिलेच्या गालाला धरून आपले प्रेम व्यक्त केले आहे. सध्या या व्हिडीओची समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली आहे. (young boy expresses his love towards women while bike ride video went viral on social media)

तरुण चालत्या बाईकवर महिलेजवळ आला

या व्हिडीओमध्ये एक महिला साडी घालून एका दुचाकीवर बसलेली दिसत आहे. या महिलेचे आपल्या मागून नेमके कोण येत आहे याकडे लक्ष नाही. मात्र, अचानकपणे एक तरुण बाईक घेऊन या महिलेजवळ येताना दिसतोय. दुचाकी चालवत असताना हा तरुण जवळ आल्याचे पाहून व्हिडीओतील महिला चकित झाली आहे. ती या मुलाकडे आश्चर्याने पाहते आहे.

तरुणाने चालत्या गाडीवर महिलेचा गाल पकडला

यावेळी दुचाकीवर बसलेल्या महिलेला काही समजायच्या आत बाईकवरुन जवळ आलेल्या तरुणाने या महिलेच्या गालाला पकडले आहे. हा सगळा घटनाक्रम महिलेला काही समजायच्या आत होत आहे. बाईकवरील तरुणाने चालत्या गाडीवर महिलेचा गाल पकडला आहे. समोरच्या तरुणाने आपले गाल पकडल्यामुले व्हिडीओतील महिला चकित झाली आहे. तरुणाच्या या हरकतीनंतर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे तिला समजत नाहीये.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by BaaM diaries (@baamdiaries)

अशीच अवस्था नेटकऱ्यांचीसुद्धा झाली आहे. नेटकरी बाईकवरील तरुणाच्या धाडसाचं कौतूक करत आहेत. तर तरुणाच्या या कृत्यावर काही लोकांनी नापसंदीसुद्धा व्यक्त केली आहे. असे असले तरी हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडतो आहे.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, या व्हिडीओला ‘baamdiaries’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून लोक त्याला लाईक करत आहेत

इतर बातम्या :

Video | नदीत पोहण्यासाठी पाण्यात उतरली अन् मध्येच मोठ्याने ओरडली, नेमके कारण काय ?

Video | घरी जाण्याची तरुणाला भलतीच घाई, समोरुन कार आली अन् भर पावसात अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | माणूस कारमधून उतरताच शेकडो माकडांची गर्दी, नेमके कारण काय ? पाहा व्हिडीओ

(young boy expresses his love towards women while bike ride video went viral on social media)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या