Video | नदीत पोहण्यासाठी पाण्यात उतरली अन् मध्येच मोठ्याने ओरडली, नेमके कारण काय ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी दिसत असून तिच्यासोबत घडलेला प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | नदीत पोहण्यासाठी पाण्यात उतरली अन् मध्येच मोठ्याने ओरडली, नेमके कारण काय ?

मुंबई : सोशल मीडियावर रोजाच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे चांगलेच मजेदार असतात. काही व्हिडीओंना पाहून हैराण होतो. तर काही व्हिडीओंमुळे आपल्याला हसू फुटते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी दिसत असून तिच्यासोबत घडलेला प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (viral video of girl who crying by seeing snake in water video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

या व्हिडीओमध्ये एक तरुणी नदीच्या पाण्यात उतरली आहे. नदीच्या पाण्यात उतरुन ही तरुणी चांगलीच मस्ती करत आहे. तिच्या अंगावर समोरचा माणूस पाणी फेकतो आहे. तर ही तरुणी त्या माणसाला पाणी फेकू नका असे सांगत आहे. मात्र, याच वेळी मोठा घोळ झाला आहे.

तरुणी सापाची कल्पवा करुन चांगलीच घाबरी

या तरुणीच्या समोर पाण्यातून एक विचित्र वस्तू वाहत आहे. पाण्यात वाहत असेली वस्तू पाहून व्हिडीओतील तरुणी चांगलीच घाबरली आहे. ती ओरडून मोठ्याने पाण्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे. समोर आलेला साप असावा असा अंदाज बांधत ही तरुणी घाबरली आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by BaaM diaries (@baamdiaries)

दरम्यान, मुलगी घाबरल्याचे समजताच तिच्या काही मैत्रिणी तिला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या तरुणीच्या मैत्रिणी हा साप नसून गवत असल्याचे सांगत आहेत. मात्र, ही तरूणी कोणाचेही ऐकत नाहीये. ती पाण्यातच मोठ्याने ओरडत आहेत. तिचे ओरडणे पाहून पाण्यात उतरलेले दुसरे लोकसुद्धा चांगलेच हसत आहेत.

दरम्यान हा व्हिडीओ नेमाक कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र नेटकऱ्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला असून लोक त्याला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या “

Video | घरी जाण्याची तरुणाला भलतीच घाई, समोरुन कार आली अन् भर पावसात अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | माणूस कारमधून उतरताच शेकडो माकडांची गर्दी, नेमके कारण काय ? पाहा व्हिडीओ

Video | अजगर पिल्लांवर चाल करुन आला, नंतर बिबट्याने जे केलं ते एकदा पाहाच !

(viral video of girl who crying by seeing snake in water video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI