‘गुगल पे’ वापरुन सोन्याची खरेदी-विक्री कशी कराल?

Digital Gold | गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम वॉलेटकडून (PayTm) ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही ‘गुगल पे’वरुन या सोन्याची विक्रीही करू शकता.

‘गुगल पे’ वापरुन सोन्याची खरेदी-विक्री कशी कराल?
डिजिटल गोल्ड
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 7:05 AM