PAN-AADHAR LINK | तुमचा पॅनकार्ड आधारशी लिंक आहे का? असे करा चेक

मात्र अनेकांना पॅनकार्ड आणि आधार लिंक झालं आहे की नाही याची कल्पना नसते. मॅसेज किंवा इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन आपला पॅन-आधार कार्ड सहजपणे लिंक करू शकता.

| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 12:05 PM
1 / 10
सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. त्यामुळे 30 जूनच्या आत तुम्ही पॅनकार्ड आणि आधार लिंक करणे गरजेचे आहे.

2 / 10

अतिशय खास आहे पॅनकार्डवरील चौथे आणि पाचवे अक्षर

3 / 10

पॅनकार्ड आधारकार्ड

4 / 10

आपण आपले पॅन-आधार कार्ड लिंक केलं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी एक अतिशय सोपा मार्ग सांगत आहोत. यामुळे आपण पॅन आणि आधार कार्ड लिंकचा स्टेटस काय आहे हे चेक करु शकाल.

5 / 10

Pan Card Aadhar Card Link

6 / 10

यापैकी एका बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. तर दुसर्‍या बॉक्समध्ये पॅन क्रमांक टाका. त्यानंतर view link aadhaar status वर क्लिक करा.

7 / 10

त्यावर क्लिक करून, जर तुमचे आधार कार्ड पॅन क्रमांकाशी जोडलेले असेल तर तुम्हाला Sucess असे दाखवले जाईल.

8 / 10

मात्र जर तुम्ही आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी जोडलेले नसेल तर तेही तुम्हाला दाखवले जाईल. यामुळे तुम्हाला आधार पॅनशी जोडलेले आहे की नाही हे सहज जाणून घेता येईल.

9 / 10

पॅनशी आधार जोडण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते. आपण इच्छित असल्यास आपण एसएमएसद्वारे पॅन आणि आधार देखील लिंक करू शकता.

10 / 10

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us