
How to Open Online Savings Account: या डिजीटल युगात आता तुम्ही तुमच्या हातातील स्मार्टफोन वापरुन घर बसल्या बँक खातं उघडू शकता.

Nation First Group to help

banking fraud


मोबाईल बँकिंग अॅपला तुम्ही अधिक सुरक्षितही करु शकता. त्यासाठी त्याला फिंगरप्रिंटशी संलग्न करता येतं. ऑनलाईन सेविंग अकाउंटमध्ये आधीच्या व्यवहारांची माहितीही सहज मिळते.

अनेक बँक ऑनलाईन सेविंग अकाउंटसोबत ऑनलाईन शॉपिंग साईट्स, कॅब बुकिंग, फूड अॅप, हॉटेल बुकिंग यावर कॅशबॅक आणि रिवार्ड पण देते. काही बँका फिक्स्ड डिपॉजिट (FD), स्वीप एफडी फॅसिलिटी (Sweep FD) आणि लॉकरची सुविधा देखील देतात.