Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
मुंबई मधल्या शिवाजी पार्क परिसरातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. एफडीएकडून कॅफे कॅडेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. अन्नसुरक्षा नियमांचं पालन न केल्यामुळे ही कारवाई झाली आहे. कॅफे कॅडेलमध्ये अस्वच्छता असल्याचं देखील तपासणीमध्ये समोर आले. मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. अन्नसुरक्षा नियमांचं पालन न […]
मुंबई मधल्या शिवाजी पार्क परिसरातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. एफडीएकडून कॅफे कॅडेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. अन्नसुरक्षा नियमांचं पालन न केल्यामुळे ही कारवाई झाली आहे. कॅफे कॅडेलमध्ये अस्वच्छता असल्याचं देखील तपासणीमध्ये समोर आले. मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. अन्नसुरक्षा नियमांचं पालन न केल्यामुळे त्याचबरोबर अस्वच्छतेमुळे हा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे.
Published on: Aug 24, 2026 07:59 PM
Follow Us
Latest Videos
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...

