Headline | 11 AM | मुंबईतील मालाडमध्ये इमारत कोसळली 11 जणांचा मृत्यू
मालाडमध्ये इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू, अडीच वर्षांच्या चिमुरडीची सुखरूप सुटका, राज्यात अतिवृष्टीचा इशारा, किनारपट्टी भागात रेड अलर्ट, किनारपट्टी भागात NDRF च्या टीम सज्ज
मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
Published on: Jun 10, 2021 12:20 PM
Follow Us
Latest Videos
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार

