राजाराम साखर कारखान्याचे तब्बल 1346 सभासद अपात्र; महादेवराव महाडीक गटाला न्यायालयाचा दणका 

कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याचे तब्बल 1346 सभासद अपात्र ठरवण्यात आले आहेत. हा महादेवराव महाडीक गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.

राजाराम साखर कारखान्याचे तब्बल 1346 सभासद अपात्र; महादेवराव महाडीक गटाला न्यायालयाचा दणका 
| Updated on: Sep 23, 2022 | 9:55 AM

कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur News) मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याचे तब्बल 1346 सभासद अपात्र ठरवण्यात आले आहेत. हा महादेवराव महाडीक (Mahadevarao Mahadik) गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. उच्च न्यायालयाकडून (High Court) याबाबतचा निर्णय देण्यात आला आहे. याबाबत सजेत पाटील यांच्या गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर या प्रकरणात राजाराम साखर कारखान्याचे 1346 सभासद अपात्र ठरवण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं सभासद अपात्र ठरल्यानं हा महादेवराव महाडीक गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.  या प्रकरणात सतेज पाटील गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती.

 

 

 

 

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.