VIDEO : Afghanistan Kabul Airport | काबूल विमानतळावर तालिबान्यांकडून 150 लोकांचं अपहरण, भारतीयांचाही समावेश?
काबूल विमानतळावरुन काही प्रवाशांचं अपहरण तालिबानने केल्याचं वृत्त समोर येत आहे. यामध्ये काही भारतीयांचाही समावेश असल्याचं सांगितले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. भारत सरकारने याबाबत अधिकृत काहीही माहिती दिलेली नाही.
काबूल विमानतळावरुन काही प्रवाशांचं अपहरण तालिबानने केल्याचं वृत्त समोर येत आहे. यामध्ये काही भारतीयांचाही समावेश असल्याचं सांगितले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. भारत सरकारने याबाबत अधिकृत काहीही माहिती दिलेली नाही. काबूलमधील हामीद करजई इंटरनॅशनल एअरपोर्टरजवळूनच या नागरिकांचं अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानातील अनेक प्रसारमाध्यमांनी वृत्त दिली आहे. तालिबान समर्थकांनी रविवारी सकाळी काबूलवर हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला.
Published on: Aug 21, 2021 01:32 PM
Follow Us
Latest Videos
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ

