36 जिल्हे 50 बातम्या | 26 October 2021

महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाबाबत आज पुन्हा साखर कारखान्यांचं शिष्टमंडळ अमित शाह यांची भेट घेणार आहेत. नवी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाबाबत आज पुन्हा साखर कारखान्यांचं शिष्टमंडळ अमित शाह यांची भेट घेणार आहेत. नवी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील अमित शाह यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी तीन वाजता भेट होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI