36 जिल्हे 50 बातम्या | 26 November 2021

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आज कामावर हजर राहण्याचं जे अल्टीमेटम दिलं होतं ते संपतंय. ‘एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही शुक्रवार (26 नोव्हेंबर) सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ’, असा स्पष्ट इशारा त्यांनी गुरुवारी (25 नोव्हेंबर) दिला. तसेच, आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी सरकारचं अल्टीमेटम मानून कामावर हजर होणार की नाही, याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

36 जिल्हे 50 बातम्या | 26 November 2021
| Updated on: Nov 26, 2021 | 10:15 AM

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आज कामावर हजर राहण्याचं जे अल्टीमेटम दिलं होतं ते संपतंय. ‘एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही शुक्रवार (26 नोव्हेंबर) सकाळपर्यंत वाट पाहू. त्यानंतर कठोर निर्णय घेऊ’, असा स्पष्ट इशारा त्यांनी गुरुवारी (25 नोव्हेंबर) दिला. तसेच, आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी सरकारचं अल्टीमेटम मानून कामावर हजर होणार की नाही, याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Follow us
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.