36 जिल्हे 50 बातम्या | 27 November 2021

पगारवाढीच्या घोषणेनंतर दोन दिवसांत केवळ दोन एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत. सध्या एसटी कर्मचारी हे नांदेड बसस्थानकाच्या बाहेर भजन आंदोलन करुन लोकांचे लक्ष वेधून घेतायत. जिल्ह्यातील 3209 पैकी एकूण 301 एसटी कर्मचारी कामावर आहेत तर 2908 जण अजूनही कामावर परतलेले नाहीत.

पगारवाढीच्या घोषणेनंतर दोन दिवसांत केवळ दोन एसटी कर्मचारी कामावर परतले आहेत. सध्या एसटी कर्मचारी हे नांदेड बसस्थानकाच्या बाहेर भजन आंदोलन करुन लोकांचे लक्ष वेधून घेतायत. जिल्ह्यातील 3209 पैकी एकूण 301 एसटी कर्मचारी कामावर आहेत तर 2908 जण अजूनही कामावर परतलेले नाहीत. तर 63 कर्मचारी हे निलंबित आहेत. आज यापैकी काही जण कामावर येतील अशी अपेक्षा एसटीच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केलीये.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI