36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 AM | 13 September 2021

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजाप्रमाणं राज्याची राजधानी मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. आरे परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. तर, हवामान विभागानं मुंबईला यलो अलर्ट दिला असून जोरदार पाऊस सुरु आहे

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजाप्रमाणं राज्याची राजधानी मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. आरे परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. तर, हवामान विभागानं मुंबईला यलो अलर्ट दिला असून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईच्या चेंबूर, घाटकोपर आणि सायन परिसरात मुसळधार पाऊस झाला. आयएमडीनं महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अ‌लर्ट दिला आहे. तर, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असं देखील सांगण्याचत करण्यात आलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI