VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 29 August 2022
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी केलीयं. कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे शिवबंधन आता बांधणार आहेत. टार्फे यांच्यासोबत शेतकरी नेते अजित मगर यांचाही सेना प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतंय. यामुळे संतोष बांगर यांना हिंगोलीमध्ये मोठे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी केलीयं. कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे शिवबंधन आता बांधणार आहेत. टार्फे यांच्यासोबत शेतकरी नेते अजित मगर यांचाही सेना प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतंय. यामुळे संतोष बांगर यांना हिंगोलीमध्ये मोठे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्हातील आमदार यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत थेट शिंदे गटात प्रवेश केला. हिंगोली जिल्हात शिवसेनेची मोठी ताकद बघायला मिळते. मात्र, संतोष बांगर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे कुठे तरी शिवसेनाला खिंडार पडण्याची शक्यता होती. मात्र, आता जिल्हात शिवसेनेनी ही मोठी खेळी केलीयं.
Published on: Aug 29, 2022 12:13 PM
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

