VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 3 February 2022
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मोठा झटका बसला आहे. नवी मुंबईतील वाशी भागात समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सतगुरु हॉटेलचा बार परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. ठाण्याचे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांनी वानखेडेंचा बार परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मोठा झटका बसला आहे. नवी मुंबईतील वाशी भागात समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सतगुरु हॉटेलचा बार परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. ठाण्याचे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांनी वानखेडेंचा बार परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने लवकरच कारवाई होणार आहे. राजेश नार्वेकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी यांचे सासरे आहेत, अर्थात राऊतांचे व्याही आहेत. वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या आधीच समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली होती.
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

