VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 PM | 29 August 2021
जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार, असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे.
जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार, असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. केंद्र सरकार देशातील सर्व राज्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला गांभीर्याने घ्यायला सांगितलं आहे. लक्ष द्या लक्ष द्या म्हणून सरकार सांगतं. दुसरीकडे नव्या मंत्र्यांना यात्रा काढायलाही सांगतं. या यात्रांमुळे फटका बसणार आहे. जिथे जिथे जन आशीर्वाद यात्रा गेली तिथे तिथे कोरोनाची लागण वाढलेली दिसेल, असं पवार म्हणाले.
Latest Videos
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

