Video | 4 मिनिटं, 24 हेडलाईन्स, पाहा महत्त्वाच्या बातम्या
राज्यात राजकीय घडामोडींना वेग, संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट
1) राज्यात राजकीय घडामोडींना वेग, संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट
2) संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा, महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याची संजय राऊत यांची माहिती
3) शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची महत्त्वाची बैठक, अनिल देशमुख यांच्यासह महामंडळ वाटपावर चर्चा होण्याची शक्यता
4) ईडीकडून अनिल देशमुख यांना उद्या हजर राहण्याचं समन्स, देशमुख चौकशीसाठी जाणार की वेळ मागणार याकडे सर्वांचे लक्ष
Latest Videos

