VIDEO : Mumbai Building Fire | करी रोडच्या 60 मजली अविघ्न पार्कला आग, महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल

मुंबई येथील करी रोडच्या 60 मजली अविघ्न पार्क इमारतीला आग लागली आहे. आता घटनास्थळी महापौर किशोरी पेडणेकर दाखल झाल्या आहेत. यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, बहुतेक 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. यातून आग लागल्याची माहिती आहे.

मुंबई येथील करी रोडच्या 60 मजली अविघ्न पार्क इमारतीला आग लागली आहे. आता घटनास्थळी महापौर किशोरी पेडणेकर दाखल झाल्या आहेत. यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, बहुतेक 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. यातून आग लागल्याची माहिती आहे. सोसायटीतले लोक सांगतायत त्यांची वॉटर सिस्टम चालू नव्हती. दरवेळी महापालिका काय करेल, सगळ्या सिस्टम आहेत. पण सिस्टम वर्किगमध्ये ठेवलं नाही. इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते प्रथमदर्शनी दोषी दिसतायत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI