Mumbai Trans Harbour Link | शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचं 80 टक्के काम पूर्ण

शिवडी ते नवी मुंबई पर्यंतचा समुद्री महामार्गाचे(Shivdi-Nhavasheva Sea Bridge ) काम  80%  पूर्ण झाले आहे. याची लांबी ही जवळपास 22 km इतकी आहे. 600 कोटींचा हा प्रकल्प आहे. याचं कामकाज जे आहे ते 80% पूर्ण झालेला आहे आणि येत्या काही काळामध्ये हा समुद्री महामार्ग जो आहे तो पूर्णपणे बांधून लोकांसाठी खुला केला  होणार आहे. 

Mumbai Trans Harbour Link | शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचं 80 टक्के काम पूर्ण
| Updated on: Aug 16, 2022 | 8:37 PM

मुंबई : भारतातील सगळ्यात मोठा समुद्री महामार्गाची(Mumbai Trans Harbour Link) ओळख असणारा शिवडी ते नवी मुंबई पर्यंतचा समुद्री महामार्गाचे(Shivdi-Nhavasheva Sea Bridge ) काम  80%  पूर्ण झाले आहे. याची लांबी ही जवळपास 22 km इतकी आहे. 600 कोटींचा हा प्रकल्प आहे. याचं कामकाज जे आहे ते 80% पूर्ण झालेला आहे आणि येत्या काही काळामध्ये हा समुद्री महामार्ग जो आहे तो पूर्णपणे बांधून लोकांसाठी खुला केला  होणार आहे.  त्यानंतर शिवडी पासून म्हणजे मुंबईपासून नवी मुंबईला जोडणारा हा समुद्र महामार्ग तयार झाल्यामुळे मुंबईकराच्या विकासामध्ये तितकेच भर पडणार आहे.  शिवाय नवी मुंबई रायगड या परिसरातल्या लोकांना सुद्धा तितकाच त्याचा फायदा होणार आहे.  22 km चा हा पूर्ण समुद्री महामार्ग आहे. आज आदित्य ठाकरे यांनी याची पाहणी केली. यापूर्वी सुद्धा महाविकास आघाडी सरकार ज्यावेळी होतो त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या प्रोजेक्टची पाहणी केलेली होती.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.