नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांची मांदियाळी, साईंच्या दर्शनाला पहाटेपासून गर्दी
नववर्षाचे स्वागत सर्वत्र जल्लोषात करण्यात आले आहे. नव वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी भाविकांनी शिर्डीमध्ये गर्दी केली आहे. दर्शनासाठी भाविकांची रांग लागल्याचे दिसून येत आहे.
शिर्डी : नववर्षाचे स्वागत सर्वत्र जल्लोषात करण्यात आले आहे. नव वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी भाविकांनी शिर्डीमध्ये गर्दी केली आहे. दर्शनासाठी भाविकांची रांग लागल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नववर्षाच्या पूर्वसंध्येला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील साईबाबांचे दर्शन घेऊन अर्शीवाद घेतले. देशावरील कोरोना संकट लवकर दूर व्हावे यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
Follow Us
Latest Videos
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश

