नालासोपाऱ्यात गाद्याच्या दुकानाला भीषण आग
नालासोपाऱ्यात सोमवारी रात्री 10 वाजता एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. हे दुकान गादीचे असून, शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकान पूर्णता जळून खाक झालं आहे.
नालासोपाऱ्यात (Nalasopara) सोमवारी रात्री 10 वाजता एका दुकानाला भीषण आग (fire) लागल्याची घटना घडली होती. हे दुकान गादीचे असून, शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकान पूर्णता जळून खाक झालं आहे. आग इतकी भीषण होती की सर्व परिसर हादरुन गेला होता. वसई-विरार महापालिकेच्या (vasai virar municipal corporation) अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळवले आहे.
Published on: Mar 14, 2022 10:43 AM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

