VIDEO : Amravati Police | अमरावती पोलिसांचं पथक साताऱ्याला रवाना
अमरावतीमधील लव्ह जिहाद प्रकरण आता संपूर्ण राज्यभर गाजत आहे. नवनीत राणा यांच्याकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाहीतर त्यांनी पोलिस प्रशासनावरही टिका केलीयं. अमरावतीच्या मुलीला साताऱ्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमरावतीमधील लव्ह जिहाद प्रकरण आता संपूर्ण राज्यभर गाजत आहे. नवनीत राणा यांच्याकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाहीतर त्यांनी पोलिस प्रशासनावरही टिका केलीयं. अमरावतीच्या मुलीला साताऱ्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्व प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा आरोप केला जातोयं. आता अमरावतीच्या मुलीला साताऱ्यात जाऊन ताब्यात घेण्यासाठी अमरावती पोलिस रवाना झाल्याची माहिती मिळतंय.
Follow Us
Latest Videos
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या!लवकरच मोठा फेरबदल? प्रदेशाध्यक्ष...
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय

