आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी करण्यात आलेली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आदित्य ठाकरेंनी संवाद साधला. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बनवला होता आणि त्या विद्यार्थ्यांसोबत आदित्य ठाकरेंनी संवाद साधलाय. नाही नाही, मी या दोघांचं कौतुक करायला आलोय. खरं म्हणजे त्या दोघांनी जी हिम्मत दाखवली आणि अर्थात शाळेत बसल्यानंतर बाकीचे पण म्हणजे ती एक लहान […]
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी करण्यात आलेली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आदित्य ठाकरेंनी संवाद साधला. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बनवला होता आणि त्या विद्यार्थ्यांसोबत आदित्य ठाकरेंनी संवाद साधलाय. नाही नाही, मी या दोघांचं कौतुक करायला आलोय. खरं म्हणजे त्या दोघांनी जी हिम्मत दाखवली आणि अर्थात शाळेत बसल्यानंतर बाकीचे पण म्हणजे ती एक लहान मुलगी मला बोलली, मी त्यांना विचारलं तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला काय सांगायचंय मला? आणि तिने हळू आवाजात मला सांगितलं, आम्हाला शाळा पाहिजे.
Published on: Aug 13, 2026 04:05 PM
Follow Us
Latest Videos
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले

