Nagpurमध्ये MPSC पूर्वपरीक्षेचा पेपर फुटला, अभाविपचं आंदोलन

राज्यसेवा पूर्वपरीक्षे(MPSC)च्या प्रश्नसंचाचा एक सील नियमबाह्य पद्धतीनं नागपुरातील एका सेंटरवर फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे(ABVP)नं केला आहे.

प्रदीप गरड

|

Jan 23, 2022 | 12:45 PM

राज्यसेवा पूर्वपरीक्षे(MPSC)च्या प्रश्नसंचाचा एक सील नियमबाह्य पद्धतीनं नागपुरातील एका सेंटरवर फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे(ABVP)नं केला आहे. या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते संबंधित सदर्न पॉइंट शाळेच्या परीक्षा केंद्रावर हे आंदोलन (Agitation) करत बसले आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे, की सकाळी त्यांना परीक्षा केंद्र मधून एका विद्यार्थ्यानं या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचं सील फोडण्यात आल्याची माहिती दिली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें