कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या कारचा अपघात
जालन्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जिल्ह्यतील परतूरमध्ये हा अपघात झाला.
जालन्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जिल्ह्यतील परतूरमध्ये हा अपघात झाला. या अपघातामधून इंदुरीकर महाराज थोडक्यात बचावले आहेत. त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. मात्र त्यांच्या गाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
Published on: Apr 14, 2022 10:05 AM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

