Gunratna Sadavarte : ‘भंगार गोष्टीला किंमत द्यायची नाही’, गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
Gunratna Sadavarte On MNS : वकील गुणरत्न सदवार्ते यांनी आज पुन्हा एकदा मनसेच्या मराठी भाषेच्या आक्रमक पवित्र्यावर टीका केली आहे.
भंगार गोष्टीला किंमत द्यायची नाही, असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटलेलं आहे. मनसेने मराठीसाठी घेतलेल्या भूमिकेवर सदावर्ते यांनी ही टीका केली आहे. मी मराठी, हिन्दी, गुजराती कोणत्याही भाषेत बोलेन, मेरी मर्जी, असंही यावेळी सदावर्ते यांनी म्हंटलेलं आहे.
यावेळी बोलताना सदावर्ते म्हणाले की, ‘काहीतरी आपलं करायचं आणि त्यातून काहीतरी आपलं उभं करायचं अशा या सगळ्या भानगडी आहेत. त्यामुळे अशा भंगार गोष्टीला काही किंमत द्यायची गरज नाही. कोणालाच, कोणीच जबरदस्ती करू शकत नाही, मेरी मर्जी, हिन्दी बोलू, मराठी बोलू, गुजराती बोलू, मेरी मर्जी, असंही यावेळी बोलताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटलं आहे.
Published on: Apr 06, 2025 09:56 PM
Latest Videos
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

