कोरोनाची लागण झाल्यानंतर फंगल इन्फेक्शन धोक्याचे ? पाहा काय आहे म्युकर मायकोसिस

कोरोनाची लागण झाल्यानंतर फंगल इन्फेक्शन धोक्याचे ? पाहा काय आहे म्युकर मायकोसिस

मुंबई : संपूर्ण देश कोरोना विषाणूशी दोन हात करत आहे. रोज लाखो रुग्ण नव्याने आढळत असल्यामुळे चिंता वाढलीये. या पार्श्वभूमीवर आता एका नव्या आजाराने डोकं वर काढलंय. कोरोनाची लागण झाल्यानंत फंकल इन्फेकश्न म्हणजेच म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळत आहेत. याच म्युकर मायकोसिसबद्दल तज्ज्ञांचे सविस्तर मत..