Sangli | भारताच्या पराभवानंतर क्रिकेटप्रेमींनी सांगलीत टीव्ही फोडला
भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाची हार झाल्याने संतप्त क्रिकेटप्रेमींनी चक्क टीव्ही फोडल्याचा प्रकार घडला आहे. टी-20 स्पर्धेत भारताचा पारंपरिक कट्टर विरोधक पाकिस्तान सोबत रविवारी सामना पार पडला. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाची हार झाल्याने संतप्त क्रिकेटप्रेमींनी चक्क टीव्ही फोडल्याचा प्रकार घडला आहे. टी-20 स्पर्धेत भारताचा पारंपरिक कट्टर विरोधक पाकिस्तान सोबत रविवारी सामना पार पडला. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. तर भारतीय संघाच्या पराभवामुळे संतप्त क्रिकेटप्रेमी प्रक्षेकांना रस्त्यावर टीव्ही आणून फोडून टाकला आहे. सांगलीच्या इस्लामपूरमधील पाटील गल्लीतील हा प्रकार घडला असल्याची चर्चा सर्वत्र जोरात सुरु आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

