Dada Bhuse | गणपतराव देशमुख हे आमचे प्रेरणास्थान – कृषिमंत्री दादा भुसे

जेष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख हे आमच्या सारख्याचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी राज्यातील सर्व घटकांसाठी काम केले.

मालेगाव : जेष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख हे आमच्या सारख्याचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी राज्यातील सर्व घटकांसाठी काम केले. त्यांच्या निधनाने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI