Video : समृद्ध तंत्रज्ञानाने होईल शेती विकसित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विश्वास

विदर्भात समस्या काय आहे. पीक पद्धती कशी करता येईल. निर्यात कसा वाढविता येईल. नवीन रोजगार निर्माण करता आलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. गंभीरतेनं विचार केल्यास परिवर्तन झाले आहे. 25 टक्के लोकांचं ग्रामीण भागातून शहरात स्थलंतरित झाले

गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 07, 2022 | 8:14 PM

अकोला : विदर्भात समस्या काय आहे. पीक पद्धती कशी करता येईल. निर्यात कसा वाढविता येईल. नवीन रोजगार निर्माण करता आलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. गंभीरतेनं विचार केल्यास परिवर्तन झाले आहे. 25 टक्के लोकांचं ग्रामीण भागातून शहरात स्थलंतरित झाले. पिकांना योग्य भाव नाही. पिण्यासाठी शुद्ध स्वच्छ पाणी नाही. रोजगारासाठी गावातील लोकं शहरात आले. कृषी विकास दर वाढवावा लागेल. कृषी विद्यापीठं मार्गदर्शन करू शकतात. लोकं चांगले संत्रे तयार करतात. समृद्ध तंत्रज्ञानानं शेती विकसित होऊ शकते, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) म्हणाले, अकोला कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त (University of Agriculture) समारंभात (Convocation Ceremony) ते बोलत होते.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें