VIDEO : मी मास्क घालत असून मला दोन वेळा कोरोना झाला : Ajit Pawar
मास्क न घालून बिनधास्तपणे फिरणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलंच फटकारलं आहे. राज्याचा अर्थसंकल्प मी विधानसभेत मांडला. त्यावेळी मी मास्क घालूनच होतो. मास्क काढला नाही. मी अजूनही माक्स काढत नाही. इथं तर काही पठ्ठ्यांनी मास्कच लावला नाही. अरे बाबांनो कोरोना अजून गेला नाही. बेफिकीर राहू नका, असं फटकारतानाच मी नाव सांगत नाही
मास्क न घालून बिनधास्तपणे फिरणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलंच फटकारलं आहे. राज्याचा अर्थसंकल्प मी विधानसभेत मांडला. त्यावेळी मी मास्क घालूनच होतो. मास्क काढला नाही. मी अजूनही माक्स काढत नाही. इथं तर काही पठ्ठ्यांनी मास्कच लावला नाही. अरे बाबांनो कोरोना अजून गेला नाही. बेफिकीर राहू नका, असं फटकारतानाच मी नाव सांगत नाही. पण आमच्या एका मंत्र्याला दोन महिन्यात तीनदा कोरोना झाला. मी मास्क घालत असून मला दोनदा कोरोना झाला. चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे बाबांनो, काळजी घ्या. मास्क लावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

