AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिवेशनाआधी कोरोना टेस्ट होणारच आहे, मग सगळे जवळ जवळ बसू- Ajit Pawar

अधिवेशनाआधी कोरोना टेस्ट होणारच आहे, मग सगळे जवळ जवळ बसू- Ajit Pawar

| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 8:04 PM
Share

रविवारी आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी आरटीपीसीआर टेस्ट करायला सांगितली आहे, ती करणार आहोत, त्यानंतरच आम्हाला प्रवेश मिळणार आहे, असे अजित पवारांनी सांगितले. तसेच सोमवार, मंगळवारी संदस्यांना जवळ बसता येईल असे अजित पवारांनी सुचवले.

मुंबई :आम्ही सर्वांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत, पुन्हा रविवारी आम्हाला विधानसभा अध्यक्षांनी आरटीपीसीआर टेस्ट करायला सांगितली आहे, ती करणार आहोत, त्यानंतरच आम्हाला प्रवेश मिळणार आहे, असेही सांगितले. तसेच सोमवार मंगळवारी संदस्यांना जवळ बसता येईल असे अजित पवारांनी सुचवले, त्यानंतर सर्वांची हरकत नसेल तर तसे करू, अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी दिली. त्यामुळे सोमवारी विधानभवनातील उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनच्या धास्तीने खबरदारी म्हणून काही नवे नियम राज्य शासनाकडून घालून देण्यात आले आहेत.

Published on: Dec 24, 2021 08:03 PM