Ajit Pawar | मला देहू सभेसंदर्भात बोलायचं नाही. पंतप्रधान सुद्धा दौरा करुन दिल्लीत पोहचले आहेत
त्यादरम्यान आता अजित पवार यांनी स्वत: यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मला आता या विषयावर बोलायचं नाही. आपण आता खुप पुढे गेलो आहोत. सोडा आता.
देहुत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या उपस्थित पार पडलेल्या शीळा लोकार्पणाच्या कार्यक्रमानंतर जोरदार वाद सुरूी झाला. याचे कारण उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषनाची संधी देण्यात आली नाही. यावरून राज्यात अनेक ठिकाणी भाजपसह केंद्रावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आंदोलने केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका करताना ही भाजपची खेळी आहे. तर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भाषनाची संधी न दिल्याने माहाराष्ट्राचा अपमान झाल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर याविषयावर अनेकांनी आपल्या बाजू ठेवल्या. त्यादरम्यान आता अजित पवार यांनी स्वत: यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मला आता या विषयावर बोलायचं नाही. आपण आता खुप पुढे गेलो आहोत. सोडा आता.
Published on: Jun 16, 2022 07:59 PM
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
