VIDEO : Ajit Pawar यांनी सरकारशी चर्चा करावी-Nitesh Rane
भाजप नेते नितेश राणे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. नितेश राणे म्हणाले की, अजित पवार यांनी सरकारशी चर्चा करावी. तर देवेंद्र फडणीस हे किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घालून फिरतात. शिवसेना नेते संजय राऊतच एक दिवस शिवसेना संपवतील आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून खासदार होतील, अशी टिका निलेश राणे यांनीही केली.
भाजप नेते नितेश राणे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. नितेश राणे म्हणाले की, अजित पवार यांनी सरकारशी चर्चा करावी. तर देवेंद्र फडणीस हे किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घालून फिरतात. शिवसेना नेते संजय राऊतच एक दिवस शिवसेना संपवतील आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून खासदार होतील, अशी टिका निलेश राणे यांनीही केली. निलेश म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांना अशा केसेस टाकून घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, फडणवीस पुरून उरतील. ते किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घेऊन फिरतात. अजित पवार हे अर्थ खात्यासाठी योग्य नाहीत. त्यांना अर्थ खाते किती कळते ते माहीत नाही, पण अलोकेशन ऑफ फंड म्हणजे बजेट नव्हे. मी स्वतः फायनान्सचा विद्यार्थी आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

