Pune | Ajit Pawar | भल्या पहाटे कासारसाई धरणाच्या मधोमध अडकले अजित पवार
पुण्याच्या कासारसाई धरणाच्या मधोमध राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अडकले होते. तराफ्यावर बसून मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला आज भल्या पाहाटेच अजित पवार निघाले होते. तेव्हा तराफ्याचे इंजिन बंद पडले. चालकाने इंजिन सुरु करायचा प्रयत्न केला पण ती झाली नाही. शेवटी लगतची बोट जवळ घेण्यात आली आणि दादा त्यात बसले मग पुढचा प्रवास सुरु झाला.
पुण्याच्या कासारसाई धरणाच्या मधोमध राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अडकले होते. तराफ्यावर बसून मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला आज भल्या पाहाटेच अजित पवार निघाले होते. तेव्हा तराफ्याचे इंजिन बंद पडले. चालकाने इंजिन सुरु करायचा प्रयत्न केला पण ती झाली नाही. शेवटी लगतची बोट जवळ घेण्यात आली आणि दादा त्यात बसले मग पुढचा प्रवास सुरु झाला. सुरुवातीलाच अजित पवारांनी जास्तीचे लोक तराफ्यात बसवू नका अशी तंबी दिली होती. मात्र, तरीही उपस्थितांनी तराफ्यावर गर्दी केली आणि अधिकच्या वजनाने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला होता.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

