AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Thackeray | रस्त्यावर खड्डे असल्याने अमित ठाकरे मुंबई लोकलने कल्याण-डोंबिवलीला रवाना

Amit Thackeray | रस्त्यावर खड्डे असल्याने अमित ठाकरे मुंबई लोकलने कल्याण-डोंबिवलीला रवाना

| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 01, 2021 | 12:30 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे आज कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) दौऱ्यावर आहेत. महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर खड्डे असल्यामुळे अमित ठाकरे हे लोकल रेल्वेने कल्याण डोंबिवलीकडे रवाना झाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे आज कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) दौऱ्यावर आहेत. महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर खड्डे असल्यामुळे अमित ठाकरे हे लोकल रेल्वेने कल्याण डोंबिवलीकडे रवाना झाले. दादर स्टेशनवरुन त्यांनी सकाळी 11 च्या सुमारास लोकल पकडून, ते कल्याण डोंबिवलीला रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे हे सुद्धा होते.

राज्यभरात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्याबाबत अमित ठाकरे यांनी नुकतीच एक पोस्ट लिहून सरकारवर हल्लाबोल केला होता. नाशिकमध्ये मनसेने चांगले रस्ते बांधले. रस्ते बांधणे हे रॉकेट सायन्स नाही. आम्ही 5 वर्षात नाशिकमध्ये चांगले रस्ते बांधले, तुम्ही 25 वर्षात का नाही बांधू शकत, असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारला.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या