Amol Mitkari on Fadnavis | फडणवीस म्हणजे मुंह मे राम और बगल मे छुरी, अमोल मिटकरी यांनी घेतला समाचार

Amol Mitkari on Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे मुंह मे राम और बगल मे छुरी, अमोल मिटकरी यांनी घेतला समाचार

Amol Mitkari on Fadnavis | फडणवीस म्हणजे मुंह मे राम और बगल मे छुरी, अमोल मिटकरी यांनी घेतला समाचार
| Updated on: Jul 29, 2022 | 3:48 PM

Amol Mitkari on Fadnavis | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणजे मुंह मे राम और बगल मे छुरी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. फडणवीस बोलतात एक आणि करतात एक असे म्हणत त्यांनी त्यांच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला आहे. व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा देताना फडणवीस यांनी वाघ जगले पाहिजेत, असे ट्विट केले आहे, त्या ट्विटचा (twit)समाचार अमोल मिटकरी यांनी घेतला आहे. शिंदे आण फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी आरे कारशेडवर (Array Carshed) घाला घातला, मेट्रो शेड उभारलं. आरे हे मुंबईचा ऑक्सिजन आहे. याठिकाणी पट्टेदार वाघांचा (Tiger) आणि बिबट्यांचा संचार असतो. असे असतानाही आरेचं जंगल कापण्याचा कोतेपणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. ज्याठिकाणी वाघ मुक्तपणे फिरतो, ते जंगल ते कापायला निघालेत आणि वरतून वाघ जगला पाहिजे अशा शुभेच्छा ते देत आहेत. त्यांनी असा दुटप्पीपणा बंद करावा असे मिटकरी म्हणाले.

Follow us
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.