Know this : Paralysis Attack कधी येतो, त्याची लक्षणं काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना काल दुपारी हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना,अचानक अर्धांग वायूचा सौम्य झटका आल्याने एकच गोंधळ उडाला
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना काल दुपारी हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना,अचानक अर्धांग वायूचा सौम्य झटका आल्याने एकच गोंधळ उडाला. अमोल मिटकरी यांना तात्काळ आयकॉन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती चांगली असल्याची माहिती स्वता मिटकरी यांनी दिली आहे. मात्र, अर्धांग वायु म्हणजे नेमकं काय? अर्धांग वायुचा झटका आल्याची लक्षणे काय आणि त्यावर काय उपाय आहेत? तेच आम्ही तुम्हाला या रिपोर्टमधून सांगणार आहोत.
Follow Us
Latest Videos
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस

