BhauBeej 2023 : नवनीत राणा यांची अनोखी भाऊबीज, म्हणाल्या सख्खा भाऊ नसला तरी…

अमरावतीचे खासदार नवनीत राणांनी सुरक्षा रक्षकांसोबत आपली भाऊबीज साजरी केली. नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानच आपल्या सख्ख्या भावापेक्षा कुठेही कुठेही कमी नाही. त्यामुळे त्यांच्यासोबतच मी भाऊबीज साजरी करत आहे, अशी भावना नवनीत राणा यांनी व्यक्त केली.

BhauBeej 2023 : नवनीत राणा यांची अनोखी भाऊबीज, म्हणाल्या सख्खा भाऊ नसला तरी...
| Updated on: Nov 15, 2023 | 5:53 PM

अमरावती, १५ नोव्हेंबर २०२३ | राज्यासह देशभरात दीपावलीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच राजकीय नेते मंडळी देखील भाऊबीज साजरा करताना दिसताय. अमरावतीचे खासदार नवनीत राणांनी सुरक्षा रक्षकांसोबत आपली भाऊबीज साजरी केली. त्या म्हणाल्या, भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा दिवाळीतला महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज, भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे जात असतो. बहीण मोठ्या आनंदाने औक्षण करून भावाच स्वागत करत असते. नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानच आपल्या सख्ख्या भावापेक्षा कुठेही कुठेही कमी नाही. त्यामुळे त्यांच्यासोबतच मी भाऊबीज साजरी करत आहे, अशी भावना नवनीत राणा यांनी व्यक्त केली. नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. ही सुरक्षा त्यांना पुरवणारे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षारक्षक अधिकारी कर्मचारी वर्ग आणि महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना औक्षण करून कपाळी कुंकू लावून त्यांना ओवाळले आणि यंदाची भाऊबीज साजरी केली.

Follow us
चार राज्यातील निकालावर वडेट्टीवार म्हणाले, सेमीफायनल जिंकलो आता फायनल
चार राज्यातील निकालावर वडेट्टीवार म्हणाले, सेमीफायनल जिंकलो आता फायनल.
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-भाजपच्या विजयाचं राऊतांनी काय केलं भाकित
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-भाजपच्या विजयाचं राऊतांनी काय केलं भाकित.
धमक असेल तर.. मुख्यमंत्री शिंदेंना दिलेला अजितदादांचा तो सल्ला व्हायरल
धमक असेल तर.. मुख्यमंत्री शिंदेंना दिलेला अजितदादांचा तो सल्ला व्हायरल.
अजितदादांच्या दाव्यातील पवारांनी हवाच काढली, विश्वासार्हतेवरही सवाल
अजितदादांच्या दाव्यातील पवारांनी हवाच काढली, विश्वासार्हतेवरही सवाल.
जरांगे पाटलांनी स्वतःच्याच अटकेची व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
जरांगे पाटलांनी स्वतःच्याच अटकेची व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?.
राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसपेक्षा किती जागांवर आघाडी?
राजस्थानमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसपेक्षा किती जागांवर आघाडी?.
छत्तीसगडमध्ये चुरस कायम, काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर
छत्तीसगडमध्ये चुरस कायम, काँग्रेस अन् भाजपात काँटे की टक्कर.
तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं BRS चं स्वप्न भंगणार? कॉंग्रेसला अच्छे दिन?
तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेचं BRS चं स्वप्न भंगणार? कॉंग्रेसला अच्छे दिन?.
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.