Balasaheb Thackeray | आपट्याच्या पानावर साकारले हुबेहूब बाळासाहेब ठाकरे, देवगडमधील चित्रकाराची अनोखी आदरांजली

अत्यंत बारीक, पण तितकंच रेखीव काम अक्षय मेस्त्री यानं आपट्याच्या पानावर करुन बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलंय.

विनायक वंजारे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 23, 2022 | 4:49 PM

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त देवगड गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री याने चक्क आपट्याच्या पाणावर बाबासाहेब ठाकरेंची कलाकृती साकारून अनोखी आदराजंली वाहिली आहे. आपट्याच्या पानावर दोन इंचाचं छोटे चित्र साकारून आगळ्यावेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. अत्यंत बारीक, पण तितकंच रेखीव काम अक्षय मेस्त्री यानं आपट्याच्या पानावर करुन बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें