शिंदे गटात गेलेल आनंद भुकनरे दोन दिवसांत पुन्हा शिवसेनेत दाखल
शिंदे गटात गेलेले शिवसेना तालुका उपप्रमुख दोन दिवसांत ठाकरे गटात परतले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आनंद भुकनरे हे शिंदे गटातून पुन्हा एकदा शिवसेनेत परतले आहेत.
शिंदे गटात गेलेले शिवसेना तालुका उपप्रमुख दोन दिवसांत ठाकरे गटात परतले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आनंद भुकनरे हे शिंदे गटातून पुन्हा एकदा शिवसेनेत परतले आहेत. विविध ठिकाणी शिवसेना पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मात्र आनंद भुकरने हे दोन दिवसांतच शिंदे गटातून परत ठाकरे गटात परतले आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ते पुन्हा एकदा ठाकरे गटात आले आहेत. त्यामुळे या वृत्ताची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
Published on: Aug 21, 2022 02:31 PM
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

