100 कोटी वसुलीच्या आरोपांची सीबीआयकडून चौकशी होणार, अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार ?
100 कोटी वसुलीच्या आरोपांची सीबीआयकडून चौकशी होणार, अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार ?
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची सीबीआयतर्फे चौकशी होणार आहे. या चौकशीचा अहवाल 15 दिवसांत देण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. त्याचाच हा खास रिपोर्ट…
Latest Videos
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
