VIDEO : Anjali Damania | छगन भुजबळांना क्लीन चिट नाही, अंजली दमानिया यांचा दावा
ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याची चर्चा अगदी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये झाली त्या घोटाळ्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांना दोषमुक्त करण्यात आलं आहे. मात्र, छगन भुजबळांना क्लीन चिट नाही असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याची चर्चा अगदी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये झाली त्या घोटाळ्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांना दोषमुक्त करण्यात आलं आहे. मात्र, छगन भुजबळांना क्लीन चिट नाही असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्याकडून आपलं नाव गुन्ह्यातून वगळावं अशी याचिका सत्र न्यायलयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात यापूर्वी 5 जणांना दोषमुक्तता करण्यात आलं आहे. तेव्हा ACB ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. विकासक चमणकर कुटुंबियांतील चौघांसह एका पीडब्ल्यूडी अभियंत्याचा यामध्ये समावेश होता.
Follow Us
Latest Videos
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली

