संजय राऊत, संजय पवारांकडून राज्यसभेचा अर्ज दाखल

राज्यसभेच्या सहा जागांपैकी शिवसेना (Shiv Sena) दोन जागा लढवणार असून यासाठी आज शिवसेनेच्या वतीने संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी अर्ज भरला.

संजय राऊत, संजय पवारांकडून राज्यसभेचा अर्ज दाखल
| Updated on: May 26, 2022 | 3:15 PM

राज्यसभेच्या सहा जागांपैकी शिवसेना (Shiv Sena) दोन जागा लढवणार असून यासाठी आज शिवसेनेच्या वतीने संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी अर्ज भरला. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे सर्व खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते. शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. राज्यसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडी चार जागांवर विजय मिळवून दाखवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow us
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.