VIDEO : Breaking | तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, हेलिकॉप्टरमध्ये बिपीन रावत असल्याची माहिती

तामिळनाडूमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील (Army Chopper Crash) दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते.

तामिळनाडूमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील (Army Chopper Crash) दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते. त्यांचा तपास सुरू आहे. सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat), त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दुर्घनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI